काणका येथे गुरुवारी महाप्रसाद

By Admin | Updated: January 26, 2017 02:07 IST2017-01-26T02:07:38+5:302017-01-26T02:07:38+5:30

काणका येथे गुरुवारी महाप्रसाद

Mahaprasad on Thursday at Kanka | काणका येथे गुरुवारी महाप्रसाद

काणका येथे गुरुवारी महाप्रसाद

णका येथे गुरुवारी महाप्रसाद
शिवोली : काणका-म्हापसा येथील र्शी साईबाबा मंदिरात गुरुवार, दि. 26 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी, दुपारी 12.30 वा. मध्यान्ह आरती व नंतर महाप्रसाद होणार आहे. संध्या. 7 वा. धुपारती व तीर्थप्रसाद होईल कार्यक्रमाचे आयोजन र्शी साई सेवाधाम विश्वस्त मंडळातर्फे केले आहे. ओशेल पंचायतीचे पंच मंगेश चोडणकर पूजेचे यजमान असतील. भाविकानी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. (प्रतिनिधी)
फोटो : मंगेश चोडणकर (2501-एमएपी-12)

Web Title: Mahaprasad on Thursday at Kanka