अध्यक्षपदी महाले, पवार उपाध्यक्ष
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
फोटोफाईलनेम १४०२-एसएचआर-०४अनिरूद्ध महाले/०५बाळासाहेब पवार.जेपीजी

अध्यक्षपदी महाले, पवार उपाध्यक्ष
फ टोफाईलनेम १४०२-एसएचआर-०४अनिरूद्ध महाले/०५बाळासाहेब पवार.जेपीजीश्रीरामपूर : गुरूदेव डॉ. काटेस्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिरूद्ध नारायणराव महाले व उपाध्यक्षपदी बाळासाहेब नानासाहेब पवार यांची फेरनिवड झाली. निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहकार अधिकारी डी. व्ही. वाकचौरे होते. यावेळी संचालक कल्पेश चोथानी, प्रशांत लखोटिया, बापूसाहेब गायकवाड, दादासाहेब राऊत, शिवशंकर राशीनकर, कैलास कसार, संतोष अभंग, अर्चना राऊत, मनीषा पटारे, गजेंद्र कसार, संपतराव पोकळे हजर होते. (प्रतिनिधी)