शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर मद्रास हायकोर्टाने घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 22:19 IST

Rape Case : न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही चाचणी अजूनही लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वापरली जात आहे.

बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राज्याला दिले आहेत. मद्रास हायकोर्टाने बलात्कार पीडितांच्या  डॉक्टरांच्या टू फिंगर टेस्टच्या सरावावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. हा आदेश न्या. आर. सुब्रमण्यम आणि न्या. एन सतीश कुमार यांनी  दिला.न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही चाचणी अजूनही लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वापरली जात आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे ही चाचणी गोपनीयतेच्या अधिकाराचे, शारीरिक आणि मानसिक अखंडतेचे आणि बलात्कार पीडितांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करते.काय प्रकरण होते?खरं तर, खंडपीठ एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करत होते. या व्यक्तीने जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण 16 वर्षांच्या मुलीच्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. मुलीची टू फिंगर चाचणी घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला POCSO कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.खंडपीठाचा आदेशखंडपीठाने सांगितले की, वरील न्यायालयीन निर्णय लक्षात घेता, टू फिंगर चाचणी चालू ठेवू दिली जाऊ शकत नाही याबद्दल आम्हाला शंका नाही. त्यामुळे, लैंगिक गुन्ह्यातील पीडितांवर वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे केल्या जाणाऱ्या टू-फिंगर टेस्टच्या सरावावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश आम्ही राज्य सरकारला जारी करतो.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयPOCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळ