शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

फाशी लागल्याने वाघाचा मृत्यू, देशातील पहिलेच प्रकरण; हत्या की अपघात..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 14:18 IST

या भागामध्ये शिकारी सक्रिय असल्याने वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पन्ना: मध्य प्रदेशातील पन्ना अभयारण्यात एका वाघाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. वाघाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून असून, वाघ स्वतःहून झाडात अडकल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या भागात शिकारी सक्रिय असल्याने वाघाची शिकार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात पहिल्यांदाच एका वाघाचा फाशी लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देशात वाघाबाबत आधीच हाय अलर्ट आहे. देशातील सर्व अभयारण्यांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत ही बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सरकारने कारवाईचे आदेश दिल्यानंतर वनविभागानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एसटीएफ टायगर टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नेमकी माहिती समोर येईल.

2009 मध्ये वाघ संपलेअडीच दशकांपूर्वीपर्यंत पन्ना हे वाघांसाठी अनुकूल अभयारण्य होते, मात्र काही कारणास्तव 2009 मध्ये येथून वाघांची संख्या शून्य झाली. यानंतर वाघांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने पन्ना येथे टायगर रिलोकेशन प्रोग्राम सुरू केला. त्यानंतर पुन्हा एकदा या अभयारण्यात वाघांची संख्या 70 हून अधिक झाली आहे.

शिकारी सक्रिय असण्याची शक्यता आहेवनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पन्नामध्ये शिकारी सक्रिय असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत या वाघिणीच्या मृत्यूमागे शिकारी सापळा असण्याची दाट शक्यता आहे. वाघा झाडात लटकला गेला की, एखाद्या शिकारीने त्याला झाडाला अडकवले याचा तपास सध्या वनविभागाचे पथक करत आहे.

टॅग्स :TigerवाघMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू