शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्येला पतीची प्रेयसी जबाबदार नाही- हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:38 IST

आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.

जबलपूर/भोपाळ -  हुंडा बळी प्रकरणातील सुनावणीदरम्यान मध्य प्रदेश हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.

नेमके काय आहे प्रकरण?तीन वर्षांपूर्वी कथिरित्या घरगुती छळाला कंटाळून 14 डिसेंबर 2015 रोजी अविनाश सिंह या व्यक्तीच्या पत्नीनं आत्महत्या केली होती. एका महिलेसोबत माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि या कारणामुळे पतीकडून माझा छळ होत होता, अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना मृत्यूपूर्वी दिली होती. पीडितेच्या जबाबानंतर तिच्या पतीसहीत प्रेयसीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या दोघांविरोधात कलम 304 (सदोष मनुष्य वध) आणि 498-अ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशाविरोधात पतीच्या प्रेयसीनं जबलपूर हायकोर्टात आव्हान दिले.  

बुधवारी याप्रकरणी न्यायाधीश अंजुली पालो यांच्या खंडपीठानं महिलेचे नाव आरोपपत्रातून काढण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित महिलेविरोधात हुंडा बळी आणि सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल होऊ शकत नाही. केवळ पीडित महिलेसोबत पतीचे विवाहबाह्य संबंध होते, याआधारे खटलादेखील चालवला जाऊ शकत नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न