शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
3
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
4
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
5
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
6
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
7
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
8
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
9
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
10
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
11
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
13
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
14
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
15
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
16
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
17
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
18
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
19
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची गाडी सुस्साट; 16 जागांवर आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 09:49 IST

Lok Sabha Election Results Live: भाजपाची जोरदार मुसंडी

भोपाळ: यंदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेशात बंपर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात तब्बल 9.59 टक्क्यांची वाढ झाली. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी हाताला साथ देणार की हाताला चार हात लांब ठेऊन कमळ फुलवणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने राज्यातील 29 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यंदाही राज्यातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असे अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मध्य प्रदेशात भाजपानं 10 जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 29 पैकी 10 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार अवघ्या 2 जागांवर पुढे आहेत.गेल्या वर्षी भाजपाने मध्य प्रदेशातील सत्ता गमावली. तब्बल दीड दशक सत्तेत असलेल्या भाजपाला थोड्या फरकाने राज्य गमवावं लागलं. विशेष म्हणजे भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक होती. याशिवाय राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या कामगिरीचा परिणाम थेट विधानसभेत दिसू शकतो. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपा