शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काय ती आरोग्य व्यवस्था..! हाड मोडलेल्या व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:17 IST

अपघातात एक व्यक्ती जखमी झाला, त्याचे हाड मोडले. डॉक्टरांनी प्लास्टरऐवजी चक्क पुठ्ठा बांधला.

भिंड:मध्य प्रदेश राज्यातील आरोग्य सेवा इतकी वाईट आहे की, रुग्णालयांमध्ये मलमपट्टीदेखील उपलब्ध नाही. अशीच एक घटना भिंड जिल्ह्यातून समोर आली आहे. अपघातात जखमी व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झाले, तो उपचारासाठी आरोग्य केंद्रात पोहोचला आला. पण, त्या रुग्णाच्या पायाला प्लास्टर लावण्याऐवजी डॉक्टरांनी चक्क पुठ्ठा बांधला. तसेच, वेदना कमी करण्यासाठी तात्पुरते औषध देण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भिंडमधील अंतियान पुरा येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे जखमी झाले. यातील एका तरुणाच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला उपचारासाठी राऊण रुग्णालयात नेले. तिथे पायावर प्लास्टर लावण्याऐवजी डॉक्टरांनी पुठ्ठा बांधला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर पायातील पुठ्ठा काढून प्लास्टर लावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ त्या व्यक्तीच्या ओळखीच्या व्यक्तीने सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आरोग्य विभागाचे स्पष्टीकरणहे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले. आरोग्य केंद्रात तैनात असलेले डॉक्टर हेमंत तिवारी सांगतात की, रुग्णालयात आलेल्या जखमी व्यक्तीच्या पायावर आधीच पुठ्ठ्याने पट्टी बांधलेली होती. त्यांनी फक्त त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. दुसरीकडे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी जे.एस.राजपूत सांगतात की, आधारासाठी पुठ्ठा वापरता येतो. मात्र आरोग्य केंद्रात प्लास्टर पट्टी न लावणे चुकीचेच आहे. मलमपट्टी संपली असेल तर जिल्ह्यातून आदेश द्यायला हवे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशHealthआरोग्यAccidentअपघात