शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिसरे अपत्ये कसे झाले? शिक्षकांच्या अजब उत्तरांनी मध्यप्रदेश सरकार हादरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 09:18 IST

विचित्र कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे. 

मध्य प्रदेशमध्ये २६ जानेवारी २००१ नंतर ज्या शिक्षकांना तिसरे अपत्य झाले त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. असे ९५५ शिक्षक आहे, परंतू आतापर्यंत १६० शिक्षकांनीच या नोटीसीला उत्तर दिले आहे. ही उत्तरे वाचून शिवराजसिंह सरकारच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. 

या शिक्षकांनी अशी कारणे शोधली आहेत, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. आम्ही जेव्हा नोकरी पत्करली तेव्हा असला काही नियमच नव्हता, असे कारण काही शिक्षकांनी दिले आहे. तर काही शिक्षकांनी आम्ही नसबंदी ऑपरेशन केले परंतू ते फेल गेल्याचे कारण दिले आहे. आणखी एक कारण म्हणजे आम्हाला तिसरे मुल झाले, परंतू आता आम्ही त्यातील एक मुल नातेवाईकांना दत्तक देऊ असे म्हटले आहे. 

अशा कारणांमुळे हादरलेल्या प्रशासनाने आता त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, जी या शिक्षकांची चौकशी करून तीन महिन्यांच्या आत रिपोर्ट देणार आहे. 

२६ जानेवारी २००१ ला सरकारने शिक्षण विभागाला एक नियम लागू केला होता. त्यामध्ये तिसरे मुल झाले तर त्या शिक्षकाला आपली नोकरी गमवावी लागेल असे म्हटले होते. विधानसभेत यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर जिल्हा शिक्षण अधिकारी अतुल मोदगिल यांनी अशा शिक्षकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शिक्षकांना आता १५ दिवसांत उत्तर द्यायचे  आहे. अनेकांनी आपल्याला या नियमाची माहिती नव्हती असेही कारण दिले आहे. आता या नोटीशींमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक