शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

धक्कादायक! ज्याच्या लग्नामुळे 'डान्सिंग अंकल' झाले स्टार, 'त्या' तरुणावर अज्ञातानं झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 6:47 PM

तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली

ग्वालियर: गोविंदापासून सलखान खानपर्यंत बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांना आपल्या डान्सनं भुरळ घालणाऱ्या डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांच्या मेव्हणावर गोळीबार झाला आहे. ज्या तरुणावर गोळीबार झाला, त्याच तरुणाच्या लग्नात केलेल्या डान्सनं डान्सिंग अंकल प्रसिद्धीच्या झोतात आले होते. विदिशामध्ये राहणारे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बूजी यांचा मेहुणा कुशाग्रवर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला. ग्वालियरच्या जनकगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कुशाग्रची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुशाग्रच्या पायाला गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्या हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून या घटनेचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्हीमधील फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. डब्बूजी यांचं कुटुंब कुशाग्रला भेटण्यासाठी विदिशाहून ग्वालियरला रवाना झालं आहे. कुशाग्रच्या लग्नात संजीव श्रीवास्तव यांनी गोविंदाच्या 'खुदगर्ज' चित्रपटातील 'आप के आ जाने से' या गाण्यावर डान्स केला होता. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

टॅग्स :danceनृत्यMadhya Pradeshमध्य प्रदेशCrimeगुन्हा