१०० दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले - भाग २

By Admin | Updated: February 10, 2015 00:55 IST2015-02-10T00:55:46+5:302015-02-10T00:55:46+5:30

चौकट...

Made important decisions in 100 days - Part 2 | १०० दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले - भाग २

१०० दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले - भाग २

कट...
युती सरकारने घेतलेले निर्णय
- नागपूर मेट्रो रिजनला मंजुरी
- २०१८ पर्यंत गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करणे
- अमरावती विभागात सिंचन कार्यक्रम
- संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणार
- बंद सुतगिरण्यांचे पुनरुज्जीवन
- एम्स, ट्रिपल आयआयटी


चौकट...
विदर्भात ३० लाख
सदस्य नोंदणीचे लक्ष्य
भाजप देशात १० कोटी सदस्य करणार आहे. यापैकी महाराष्ट्रात एक कोटी सदस्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे. रविवारपर्यंत ५२ लाख ७० हजार ३२१ सदस्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. विदर्भात ३० लाख सदस्य नोंदणी होणार असून, ९.५० लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत अभियान चालणार असून, १० व ११ फेब्रुवारी रोजी प्रत्येक बूथ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे गिरीश व्यास यांनी सांगितले.

Web Title: Made important decisions in 100 days - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.