म. गांधी यांची प्रार्थनासभा आज
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:12+5:302015-01-30T00:54:12+5:30
राजमाता जिजाबाई वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४. ३० वाजता कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे म. गांधींच्या पुण्यस्मरणानिमित्त म. गांधी यांची प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. मं. गांधी यांच्या सेवाग्राम येथील प्रार्थनेत प्रत्यक्ष उपस्थित असलेले दत्तात्रय बरगी यांच्या उपस्थितीत ही परिचर्चा होत असून विलास शेंडे, माजी आ. एस. क्यू. जामा, प्राचार्य आत्माराम उखळकर यावेळी मत व्यक्त करतील. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

म. गांधी यांची प्रार्थनासभा आज
र जमाता जिजाबाई वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने ३० जानेवारी रोजी सायंकाळी ४. ३० वाजता कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे म. गांधींच्या पुण्यस्मरणानिमित्त म. गांधी यांची प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. मं. गांधी यांच्या सेवाग्राम येथील प्रार्थनेत प्रत्यक्ष उपस्थित असलेले दत्तात्रय बरगी यांच्या उपस्थितीत ही परिचर्चा होत असून विलास शेंडे, माजी आ. एस. क्यू. जामा, प्राचार्य आत्माराम उखळकर यावेळी मत व्यक्त करतील. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.