शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : अनुष्का शर्माच्या गाण्यावर गरोदर महिलेचा डॉक्टरांसहीत 'चान्स पे डान्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:53 IST

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका गरोदर महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गरोदर महिला आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका गरोदर महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गरोदर महिला आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. 'दिल धडकने दो' सिनेमातील  'गर्ल्स लाइक टू स्विंग' या गाण्यावर दोघींनी ठेका धरत धम्माल उडवली आहे. सिनेमातील हे गाणं अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रावर चित्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या गरोदर महिलेनं डान्स करुन सर्वांना हैराण केले आहे. तिचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ही महिला पंजाबच्या लुधियानातील येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. गरोदर महिलेचा डान्स करताना व्हिडीओ हर्ष गोयंका यांनी ट्विट केला होता. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं महिलेनं त्यांना धन्यवाद म्हटले आणि आपण कोरिओग्राफर असल्याची माहिती तिनं ट्विट केली. 

ट्विटमध्ये तिनं सांगितले की, गरोदर राहण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. माझे पहिलं बाळ ऑपरेशनद्वारे जन्माला आले. दुसऱ्यांदाही ऑपरेशन करण्याचाच निर्णय मी घेतला आहे. पण हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना सांगू इच्छिते की, गरोदरपणात तुम्ही डान्स करण्याचा प्रयोग करू नका. कारण मी कोरिओग्राफर आहे आणि गरोदरपणातही डान्स करण्याची मला सवयआहे. गरोदरपणादरम्यान डान्स करणे हा एक चांगला व्यायाम प्रकार मानला जातो. पण हा व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा''.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या डॉक्टरांविरोधात अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महिलेनं सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत नेटीझन्सचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत व्हिडीओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 5 हजारहून अधिक जणांना हा व्हिडीओ रि-ट्विट केला आहे. 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPunjabपंजाबAnushka Sharmaअनुष्का शर्मा