शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एका सहायक पोलीस आयुक्ताचा मृत्यू, 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'साठी मिळाली होती परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:46 IST

एसीपींसाठी 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'चीही परवानगी मिळाली होती, असे समजते. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर लुधियानातील रुग्णालयात त्यांच्यावर या थेरपीने उपचार करण्यात येणार होते.

ठळक मुद्देलुधियाना येथील सहायक पोलीस आयुक्तांनी एसपीएस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला13 एप्रिलला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होतीपंजाबमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे

लुधियाना :पंजाबमधील लुधियाना येथील सहायक पोलीस आयुक्तांची कोरोनाबरोबरची झुंज अपयशी ठरली. येथील एसपीएस रुग्णालयात शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 13 एप्रिलला ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. पंजाबमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

लुधियाना जिल्ह्यातील जनसंपर्क कार्यालयाने यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे, की 'लुधियानाच्या सहायक पोलीस आयुक्तांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. ते येथील एसपीएस रुग्णालयात उपचार घेत होते.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संपर्कात आलेले काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजते.

मिळाली होती 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'ची परवानगी -एसीपींसाठी 'प्लाझ्मा ट्रीटमेंट'चीही परवानगी मिळाली होती, असे समजते. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर ‘प्लाझ्मा ट्रीटमेंट’ करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर लुधियानातील रुग्णालयात त्यांच्यावर या थेरपीने उपचार करण्यात येणार होते. यासाठी एक डोनरही उपलब्ध झाला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

संबंधित सहायक पोलीस आयुक्तांना 8 एप्रिलला प्रकृती खालावल्याने रुग्णालयात आणण्यात आले होते. 13 एप्रिलला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टर राजेश बग्गा यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या निधनाची पुष्टी केली आहे. मात्र त्यांना कोरोनाची लागण कशी झाले, हे अद्याप समजलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलIndiaभारत