शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तुफान राडा! रिसेप्शनमध्ये नवरा-नवरीकडचे लोक भिडले; खुर्च्या फेकल्या, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 12:00 IST

दोन्ही पक्ष एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना तसेच एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अमीनाबाद येथील बुद्ध लाल धर्मशाळेत लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. याच दरम्यान वधू-वर पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी संपूर्ण कॅम्पसमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. या प्रकरणाचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये लोक खुर्च्या फेकताना दिसत आहेत. 

सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना तसेच एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. याच दरम्यान एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलांनाही गंभीर दुखापत झाली.

दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर रिसेप्शन असल्याच्या ठिकाणची परिस्थिती बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. लोकांमध्ये हाणामारी इतकी वाढली की परिस्थिती काही वेळ नियंत्रणाबाहेर होती. याच वेळी कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला, जो व्हायरल झाला आहे. 

या घटनेदरम्यान मोठा गोंधळ झाला. हाणामारीदरम्यान खुर्च्या व इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केलं. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :marriageलग्न