शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना युद्धाचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 03:19 IST

LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची मोठी वाढ! दिल्लीत आता १४.२ किलोचा सिलिंडर ९१३ रुपयांना मिळणार.

नवी दिल्ली: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. ७ मार्च, शनिवारपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गॅसच्या किमती अचानक वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही किमतीत वाढ झाली असून स्थानिक टॅक्सनुसार ही किंमत थोडीफार वेगळी असू शकते.

केवळ घरगुतीच नाही, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसणार असून, परिणामी बाहेरचे खाणेही महाग होऊ शकते.

दरवाढीचे कारण काय?आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींमध्ये होत असलेले बदल आणि रुपयाचे मूल्य यांमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दर महिन्याच्या १ तारखेला किंवा विशेष परिस्थितीत तेल कंपन्या गॅसच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यानुसार दर जाहीर करतात.घरगुती सिलिंडरचे नवे दर (१४.२ किलो): पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, देशातील प्रमुख शहरांमधील किमती खालीलप्रमाणे आहेत:

  • दिल्ली: ८५३ रुपयांवरून आता ९१३ रुपये.

  • मुंबई: ८५२.५० रुपयांवरून आता ९१२.५० रुपये.

  • चेन्नई: ८६८.५० रुपयांवरून आता ९२८.५० रुपये.

व्यावसायिक (Commercial) सिलिंडरही महागला:

हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ झाली आहे.

  • दिल्ली: १८८३ रुपये.

  • मुंबई: १८३५ रुपये.

  • कोलकाता: १९९० रुपये.

  • चेन्नई: २०४३.५० रुपये.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Price Hike: ₹60 Burden on Common Man, Effective Today

Web Summary : Household LPG cylinder prices surge by ₹60, hitting ₹913 in Delhi. This increase impacts household budgets across major cities. Commercial cylinder rates may also rise, potentially increasing food costs for consumers. The hike is attributed to fluctuating international oil and gas prices.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरIranइराणWarयुद्ध