शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jaya Bachchan : "लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय?"; जया बच्चन यांचं सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:31 IST

Jaya Bachchan : समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी एलपीजी (LPG) संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी एलपीजी (LPG) संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला आहे की, गॅससोबतच आता कांदा-बटाट्याचे दरही वाढत आहेत. "सरकार जर म्हणत असेल की एलपीजीचं संकट नाही, तर ठीक आहे. लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विरोधक जनतेमध्ये भीती पसरवत असल्याचा आरोप सरकारने केला होता. यावर प्रत्युत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की, "विरोधक जनतेमध्ये भीती पसरवत नाहीत, तर समाजात आधीच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जेव्हा समाज एखाद्या मुद्द्यावर घाबरलेला असतो, त्यांना भीती वाटत असते तेव्हा आम्ही त्यांचा आवाज उठवतो."

"करदात्यांसाठी सरकारकडे काहीच नाही. तुम्ही त्यांना अक्षरशः मारत आहात, त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. मंत्र्यांसाठी सायरन आणि लाल दिव्यांची सोय आहे, त्यांच्यासाठी रस्ते अडवले जातात. पण सामान्य माणसाला काय मिळत आहे? गरीब माणूस हवालदिल झाला आहे. जे बिचारे गरीब आहेत आणि कर भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी काय तरतूद आहे? त्यांच्याकडे ना गॅस आहे ना इतर सोयी-सुविधा."

पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं की, देशांतर्गत घरगुती गॅसची गरज पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत रिफायनरी कंपन्यांनी एलपीजी उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Onion-Potato Prices Soar; Jaya Bachchan Slams Government on LPG Crisis

Web Summary : Jaya Bachchan criticized the government over rising LPG prices and now onion-potato costs. She questioned provisions for the poor, highlighting their struggles with gas access and basic amenities. The Petroleum Ministry assures adequate gas reserves, urging citizens not to panic book cylinders.
टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई