शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नात्यात लागायचे भाऊ-बहीण, एकमेकांवर गुपचूप करायचे प्रेम; पकडल्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:45 IST

दोघांमध्ये वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू आहे.

झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यात भाऊ-बहीण असणाऱ्या प्रियकर-प्रेयसीचं परस्पर संमतीने ग्रामस्थांसमोर लग्न लावण्यात आलं आहे. हे प्रकरण गढवा जिल्ह्यातील खरौंधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपा पंचायतीच्या कुपा टोला दामर गावाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये भाऊ-बहिणीचं नातं असल्याचं म्हटलं जात आहे.

दोघेही वर्षभरापासून एकमेकांसोबत असायचे. दोघांचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर पंचायतीचे लोक आणि गावातील मंडळींसमोर विवाह सोहळा पार पडला. ब्रजेश कुमार भुईया असं प्रियकराचं नाव असून मैत्रिणीचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. दोघेही खरौंधी ठाणे ग्रामपंचायत कुपा टोला दामर येथील रहिवासी आहेत.

ब्रजेश कुमार भुईया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या दोघांमध्ये वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू आहे. माझं तिच्याशी लग्न झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्याचवेळी मैत्रिणीनेही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या दोघांमध्ये वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू आहे. आता आम्हाला लग्न करून एकमेकांसोबत आनंदी राहायचं असल्याचं तिने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्न