शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Love Story: माती खाल्ली! अंधाऱ्या रात्री प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला, अन् तिच्या गावच्या विहीरीतच पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 08:28 IST

Love story, Police Rescue Lover: साऱ्या प्रकाराने प्रियकर आणि प्रेयसीचे मात्र हसू झाले. पोलिसांनी गाववाल्यांची यासाठी मदत घेतली. खूप वेळ पाण्यात असल्याने तरुणाला थंडी वाजून आली होती.

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकर खोल विहीरीत पडला. प्रियकराचे ओरडणे ऐकून गस्तीवर असलेल्या पोलिसांनी विहिरीत डोकावून पाहिले तर महाशय आतमध्ये पडलेला होता. पोलिसांनी लाकडी काठीद्वारे त्याला त्या विहीरीतून बाहेर काढले. या साऱ्या प्रकाराने प्रियकर आणि प्रेयसीचे मात्र हसू झाले. 

रात्री अडीच वाजताची ही घटना आहे. तरुणाला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी काही तास पोलिसांनी रस्सीचा देखील वापर करत कष्ट घेतले. बिजनौरच्या माती गावात हा प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. अंधार असल्याने त्याला विहीरीचा अंदाज आला नाही, विहीर न दिसल्याने तो त्यात पडला. वाचविण्यासाठी तो ओरडू लागला. यामुळे पोलिसांच्या कानावर त्याचा आवाज गेला व वाचला. 

पोलिसांनी गाववाल्यांची यासाठी मदत घेतली. खूप वेळ पाण्यात असल्याने तरुणाला थंडी वाजून आली होती. पोलिसांनी तातडीने गावकऱ्यांकडून लाकडी काठी आणि रस्सी मागविली. यानंतर विहीरीत रस्सी टाकून त्याला वरती काढण्यात आले. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेश