शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

"झारखंडमध्ये सुरू झाले लव्ह जिहाद"; साप्ताहिक सुट्टी बदलल्याने पंतप्रधान मोदींची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:42 IST

मी आता ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे, असेही मोदी म्हणाले

दुमका: ‘लव्ह जिहाद’ची सुरुवात झारखंडपासून झाली, राज्यातील एका जिल्ह्यात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली रविवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवारी करण्यात आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत मंगळवारी केला.

लव्ह जिहाद’ हा शब्द झारखंडमधून आला आहे, असे मला एक मित्र सांगत होता. झारखंडच्या लोकांनी ही संज्ञा तयार केली आहे,” असे सांगत मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चावर (झामुमो) जातीयवादी आणि तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. “ब्रिटिश काळापासून रविवारची सुट्टी असूनही, झारखंडच्या एका जिल्ह्यात ती शुक्रवारी करण्यात आली. रविवार हा हिंदूंशी संबंधित नसून ख्रिश्चन समाजाशी जोडलेला आहे. २००-३०० वर्षांपासून ही सुट्टी आहे. आधी ते हिंदूंशी लढले, आता ते ख्रिश्चनांशी लढत आहेत. काय चाललंय?” असा सवाल मोदींनी केला. झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्याच्या साधनसंपत्तीची  लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदी करणार ध्यानधारणा

पंतप्रधान मोदी ३० मे रोजी प्रचाराच्या समाप्तीनंतर कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या ‘रॉक मेमोरियल’ येथे ध्यानधारणा करतील. ३० मेच्या संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान मंडपम येथे ते ध्यान करतील. २०१९ च्या निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान केदारनाथ गुहेत अशाच प्रकारच्या ध्यानधारणेसाठी गेले होते.

मी आता ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे

  • पराभवाने विरोधक इतके हताश झाले आहेत की शिवीगाळ करणे त्यांचा स्वभाव बनला आहे, परंतु ‘बुलेट प्रूफ’प्रमाणेच आता मीही ‘शिवीगाळ प्रूफ’ झालो आहे.
  • पश्चिम बंगालमध्ये एकतर्फी निवडणूक होत आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल,” असा विश्वास मोदी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडLove Jihadलव्ह जिहादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४