ुंदाई कारवर आकर्षक ऑफर
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:04+5:302015-02-13T23:11:04+5:30
(७ बाय २)

ुंदाई कारवर आकर्षक ऑफर
(७ बाय २)ह्युंदाई कारवर आकर्षक ऑफरनागपूर : इरोज ह्युंदाईने नवे फिचर आणि अनेक सुविधांसह ह्युंदाई कारचे निवडक मॉडेल आणि व्हेरिएंटवर आकर्षक ऑफरची घोषणा केली आहे. यानुसार व्हेरना कारच्या खरेदीवर ग्राहकांना एक लाखापर्यंत लाभ होणार आहे. व्हेरना (डिझेल) मध्ये नवा प्रोजेक्टर हेडलँप, लेदर अपहोल्स्ट्री, क्रोम ड्युएल एक्झॉस्ट पाईप, सहा एअरबॅग, टु टोन बीज प्रीमियम इंटेरिअर, पुश बटन स्टार्ट आदी सुविधा आहेत. ग्राहक ह्युंदाई गॅ्रंड, एक्सेंट, इयॉनच्या खरेदीवर मोठा लाभ मिळवू शकतात. एक्स्चेंज ऑफरनुसार आपल्या जुन्या कारची चांगल्या भावाने विक्री करून नवी ह्युंदाई कार खरेदी करू शकतात. इरोज ह्युंदाईमध्ये कार ऑफ द इयर अवॉर्ड प्राप्त एलाईट आय २० ची टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी येथे विशेष योजना आहे. अधिक माहितीसाठी घाट रोड, गायत्री सदन येथील इरोज ह्युंदाई शोरूममध्ये संपर्क साधावा.