शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या गदारोळामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा; अधिवेशनाच्या दर तासाला 1.5 कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:30 IST

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै रोजी सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

Parliament Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूरचा मुद्दा गाजत आहे. दोन्ही सभागृहात नेत्यांचा गदारोळ ऐकायला-पाहायला मिळतोय. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालत नाहीये. दरम्यान, संसदेचे अधिवेशन चालवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो, त्यामुळे कामकाज होणे आणि सामान्यांचे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अधिवेशनासाठी नेमका किती खर्च येतो? चला तर मग जाणून घेऊ...

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झाले असून, 11 ऑगस्टपर्यंच चालणार आहे. नेत्यांच्या गोंधळामुळे संसदेचा बराचसा वेळ वाया गेला असून कोणत्याही मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा होऊ शकली नाही. संसदेचे कामकाज सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत चालते. एक ते दोन वाजेपर्यंत जेवणाचा ब्रेक असतो, तर शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. अधिवेशनादरम्यान एखाद्या दिवशी सण आला तरीदेखील संसदेला सुट्टी असते.

प्रति तास किती खर्च येतोरिपोर्ट्सनुसार, संसदेच्या प्रत्येक मिनिटाला अडीच लाख रुपये खर्च होतो. म्हणजे एका तासाला दीड कोटी रुपये खर्च होतोत. संसदेच्या अधिवेशनाच्या 7 तासांपैकी एक तास दुपारचे जेवण काढले तरी 6 तासांनुसार रोज 9 कोटी रुपये खर्च येतो. या 6 तासात नुसता गोंगाट आणि कोलाहल असेल, तर त्याला नुकसान नाही म्हणायचे तर आणखी काय म्हणणार? हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे.

पैसा कुठे आणि कसा खर्च होतो?तुम्हाला प्रश्न पडला असेल की, संसदेवर रोजचा 9 कोटींचा खर्च कसा होतो? हा खर्च खासदारांना मिळणाऱ्या पगार, भत्त्यांवर होतो. यामध्ये संसद सचिवालयावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. अनेक कर्मचारीही संसदेत काम करतात. त्यात त्यांचा पगारही जोडा. त्यामुळे या सर्व खर्चाची एका दिवसाची सरासरी कोट्यवधी रुपयांमध्ये जाते.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस