भगवान श्री रामदेवबाबा जम्मा जागरण आज
By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:04+5:302015-09-14T00:39:04+5:30
अकोला - स्थानिक आळशी प्लॉट येथील श्री रामदेवबाबा मंदिरात भादवा सुदी दुज (चंद्रदर्शन रोजी) सोमवार, १४ सप्टेंबरला भगवान श्री रामदेव उत्सवानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक हवन होणार आहे. सकाळी, दु. १२ वा. व सायंकाळी आरती होणार आहे. सुप्रसिद्ध परचे जम्मा कथावाचक पं. रमेशचंद्र जोशी - अमरावती (अंबाडावाले) यांच्या वाणीत जम्मा जागरण (विशेष बाबाच्या परच्यावर) कथा व भजन सायंकाळी ४ वाजतापासून सुरू होणार आहे. सर्व भाविकांनी कथा श्रवणाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाषचंद्र शर्मा व भक्त मंडळांनी केले आहे.

भगवान श्री रामदेवबाबा जम्मा जागरण आज
अ ोला - स्थानिक आळशी प्लॉट येथील श्री रामदेवबाबा मंदिरात भादवा सुदी दुज (चंद्रदर्शन रोजी) सोमवार, १४ सप्टेंबरला भगवान श्री रामदेव उत्सवानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक हवन होणार आहे. सकाळी, दु. १२ वा. व सायंकाळी आरती होणार आहे. सुप्रसिद्ध परचे जम्मा कथावाचक पं. रमेशचंद्र जोशी - अमरावती (अंबाडावाले) यांच्या वाणीत जम्मा जागरण (विशेष बाबाच्या परच्यावर) कथा व भजन सायंकाळी ४ वाजतापासून सुरू होणार आहे. सर्व भाविकांनी कथा श्रवणाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाषचंद्र शर्मा व भक्त मंडळांनी केले आहे. फोटो : १४सीटीसीएल ३७