लंडन-वास्तू- जोड....
By Admin | Updated: August 28, 2015 00:30 IST2015-08-28T00:30:21+5:302015-08-28T00:30:21+5:30
महाराष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीच्या दस्तावेजांचे अदान-प्रदान केले आहे. १० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर उर्वरित रक्कमही चुकती केली जाईल. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले या ऐतिहासिक क्षणी उपस्थित असतील.

लंडन-वास्तू- जोड....
म ाराष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीच्या दस्तावेजांचे अदान-प्रदान केले आहे. १० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर उर्वरित रक्कमही चुकती केली जाईल. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले या ऐतिहासिक क्षणी उपस्थित असतील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (टिष्ट्वटरवर)