शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा चौकीदार विरुद्ध हार्दिक पटेलचं बेरोजगार; सोशल मीडियावर नवं वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 08:50 IST

मोदी आणि भाजपाच्या कॅम्पेनला हार्दिक पटेल यांचं प्रत्युत्तर

अहमदाबाद: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. यानंतर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी, खासदार, आमदार आणि नेत्यांनी नावापुढे चौकीदार शब्द लावला. भाजपाच्या या सोशल मीडिया कॅम्पेनला आता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला आहे. त्यामुळे आता ट्विटरवर त्यांचं नाव बेरोजगार हार्दिक पटेल असं झालं आहे. ट्विटरवर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. 

पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विटरवर स्वत:च्या नावात बदल केला. त्यांनी नरेंद्र मोदी या नावापुढे चौकीदार शब्द लावला. यानंतर भाजपाच्या समर्थकांनी ट्विटर अकाऊंटवर 'मैं भी चौकीदार' लिहिण्यास सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष अमित शहांसह मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या समर्थकांनीदेखील हा ट्रेंड फॉलो केला. मोदींनी त्यांच्या भाषणात स्वत:ला देश का चौकीदार म्हटलं होतं. त्यानंतर राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत राहुल यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिली. या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द लावला.मोदी आणि भाजपाच्या चौकीदार कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी बेरोजगार शब्दाचा वापर केला. देशातील बेरोजगारीचा विषय उपस्थित करण्यासाठी हार्दिक यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला. अनेकांनी हार्दिक यांनी नावात केलेल्या बदलाचं समर्थन केलं. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन मोदींनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा