शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
4
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
5
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
6
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
7
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
8
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
9
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
10
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
11
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
12
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
13
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
14
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
15
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
16
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
17
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
18
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
19
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
20
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे

कोण आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार?; तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 07:58 IST

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते

आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टीचे उमेदवार पी. चंद्रशेखर हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल ५,७८५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. चंद्रशेखर हे गुंटूर मतदारसंघातील उमेदवार आहेत.  चंद्रशेखर हे व्यवसायाने डाॅक्टर आहेत. भारतात एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे.त्यांच्याविरोधात एकही गुन्हेगारी खटला नाही. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. त्यांच्याकडे ७१७ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

चंद्रशेखर यांच्याकडे २,४४८ कोटींची एकूण संपत्ती तर पत्नी श्रीरत्ना कोनेरु यांच्या नावे २,३४३ कोटी संपत्ती आहे. त्यांच्यावर १,१३८ कोटी व्यावसायिक कर्ज आहे त्याचसोबत १०१ कंपन्यांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४andhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४guntur-pcगुंटूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४