लोकमत स्पेशल - जोड

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:04+5:302015-03-08T00:31:04+5:30

महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध

Lokmat Special - Addition | लोकमत स्पेशल - जोड

लोकमत स्पेशल - जोड

िला-मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध
महिला-मुलींवरील अत्याचारासंदर्भात कुणाचा फोनही आला तरी तात्काळ घटनास्थळी पोहचण्याच्या पोलिसांना सूचना आहेत. शाळा-महाविद्यालय परिसरात महिला पोलीस नेमले आहे. महिला चार्लीची गस्तही वाढविण्यात आली आहे. महिला किंवा मुलगी तक्रार घेऊन येताच तातडीने कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक तक्रार नोंदवून घेण्यात येते, गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामुळे आकडेवारी वाढत आहे. मात्र, महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह म्हणतात.
-----

Web Title: Lokmat Special - Addition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.