लोकमत सखी मंचव आनंद ड्रेसेसतर्फे शनिवारी ज्यु.देवआनंदचा धम्माल मस्ती-एन-मिमिक्री
By Admin | Updated: January 26, 2016 00:05 IST2016-01-26T00:05:01+5:302016-01-26T00:05:01+5:30
सखी मंच लोगो

लोकमत सखी मंचव आनंद ड्रेसेसतर्फे शनिवारी ज्यु.देवआनंदचा धम्माल मस्ती-एन-मिमिक्री
स ी मंच लोगोफोटो : २६ देवआनंदभुसाववळ : लोकमत सखी मंच व आनंद ड्रेसेस्तर्फे हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल मिमिक्री करणार्या ज्यु.देवआनंद यांच्या धमाल मस्ती एन मिमिक्री कार्यक्रमाचे शनिवार ३० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.ओसवाल पंचायत वाडा येथे संध्याकाळी सहा वाजता धमाल मस्ती, मिमिक्री, विनोद आपल्यासमोर ज्यु.देवआनंद सादर करणार आहेत. सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम खुला राहणार आहे. विविध हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. दिल, हमशकल, प्रेमपुजारी यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. देश-विदेशात अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.नवीन वर्षाची धमाल सुरुवात करीत हा विशेष कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. आनंद ड्रेसेस्चे सहकार्य कार्यक्रमासाठी लाभले आहे. जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.मा.संपादक,सदरची बातमी २६ जानेवारी रोजी भुसावळसाठी फोटोसह घ्यावी.सरिता