शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 1 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 19:14 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेश

राहुल गांधींचा लढण्याचा निर्धार; म्हणाले, भाजपाला पुरून उरतील काँग्रेसचे ५२ खासदार! 

गृह मंत्रालयाची धुरा अमित शहा यांच्या हाती, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

एस. जयशंकर यांनी मनं जिंकली; परराष्ट्र मंत्रिपद स्वीकारताच विनम्र ट्विट

'यामुळे' मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातून माजी कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना डच्चू

शहा गृहमंत्री झाल्यानंतर भक्त विचारतात, तुझं काय होणार : हार्दिक पटेल

तामिळनाडूत हिंदी भाषेवरून वाद पेटण्याची शक्यता; कमल हासन, डीएमकेकडून विरोध 

देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी : असदुद्दीन ओवेसी

मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण? जाणून घ्या

नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील 91 टक्के मंत्री करोडपती

नव्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांची डिग्रीही वादात; नावासमोर डॉक्टर लावल्याने गोंधळ

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम

अमेरिकेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू 

महाराष्ट्र

देशातील रोजगार वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी दिले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय

'सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार'

परस्पर निर्णय घेता येणार नाही; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवर उदयनराजेंचं रोखठोक मत!

म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी सुमारे ६६ हजार अर्ज; २ जूनला सोडत

Video : खळबळजनक! इडलीवाल्याने चटणीसाठी वापरलं शौचालयातलं पाणी

लाईफ स्टाईल 

World Milk Day: दुधासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, पडू शकतं महागात!

World Milk Day: आयुर्वेदानुसार दूध पिण्याची 'ही' आहे योग्य वेळ

रिवर्स वॉशिंग म्हणजे काय माहीत आहे का?; उन्हाळ्यात केसांसाठी ठरतं फायदेशीर

ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स!

महिलांना 'या' आजारांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या लक्षणे

राजस्थानची भव्यता आणि सौंदर्याची ग्वाही देतात 'हे' किल्ले...

क्रीडा विश्व

ICC World Cup 2019 : गुगलची चूक झाली अन् जगात पोहोचला विराट कोहली!

वेस्ट इंडिजसाठी धोक्याची घंटा, संघाचा हुकुमी एक्का जायबंदी

... याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

आर्सेनल, रिअल माद्रिदकडून खेळलेल्या ३५ वर्षीय फुटबॉलपटूचं कार अपघातात निधन

महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या

सिनेमा-टीव्ही 

आली लहर केला कहर... नव्या लूकमुळे रितेश झाला ट्रोल, कुणी म्हणाले पोपट तर कुणी गे

बर्थडे अबराम खानचा पण, चर्चा छोट्या नवाब तैमूरची, जाणून घ्या यामागचे कारण

अन् आईच्या आठवणींनी भावूक झाला संजय दत्त, फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय