शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 19:40 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना धक्का, देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण 

देशातील 10 बँकांचे विलीनीकरण, वित्तमंत्र्यांची मोठी घोषणा 

'हरामी नाला' ठरतोय पाकिस्तानच्या दहशतीचा नवा मार्ग; भारतासाठी घातक ठरणार का 'हा' मार्ग? 

काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या वाटेवर? मध्य प्रदेशातील राजकारणात होणार उलथापालथ 

पी. चिदंबरम यांना कोर्टाचा दणका, कोठडी 2 सप्टेंबरपर्यंत वाढवली  

अखेर 22 वर्षीय जोशुआ वॉंन्गसह दोघांना अटक; बलाढ्य चीनची आंदोलनकर्त्यांवर दडपशाही

महाराष्ट्र 

मराठवाड्यात केवळ ७० टक्के पाऊस : देशात १०१ टक्के बरसला 

...अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवार भडकले; पवारांच्या रौद्र रूपाने सगळेच झाले अवाक्  

राणा जगजितसिंह यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला डॉ. पद्मसिंह पाटलांचं बळ ? 

संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे ! 

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; एकुण निकालाची टक्केवारी २२.८६ 

सायरनवरून लागला गुन्ह्याचा छडा; महिलांना अश्लील फोन करणारा अटकेत  

अखेर मुंबई पोलीस बर्वे यांना ३ महिने मुदतवाढ   

लाईफस्टाईल

वयस्कर लोकांसाठी पोटाचा घेर कमी करणं कठीण का असतं?

टूथपेस्टच्या मदतीने असे दूर करा त्वचेवरील नको असलेले केस! 

फक्त महागच नाहीतर स्वस्त आउटफिट्सही वेअर करतात सेलिब्रिटी; पाहा साराचा जिम टॉप

रिलेशनशिपमधील 'हे' कटू सत्य कुणालाही स्वीकार करायचं नसतं!  

'या' मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून मिळतात सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी!

क्रीडा विश्व

कशी असेल किंगस्टनची खेळपट्टी? इयान बिशॉप यांनी शेअर केला फोटो 

 राज्याच्या शाळांमध्ये 48 'नवे' खेळ; पण हे खेळून ऑलिम्पिकपटू कसे घडतील बुवा? 

वडिलांनी कारगिल युद्धात शत्रूला दाखवला होता हिसका, मुलगा क्रिकेटमध्ये करतोय धोनीसारखा धमाका! 

धोनीला 'डच्चू' नाही; 'तो' टीम इंडियात नसण्याचं खरं कारण वेगळंच!  

कहानी पुरी फिल्मी है

पहिल्याच दिवशी सेटवर निराश झाला होता सनी देओलचा मुलगा करण देओल, मग या व्यक्तिने दिला आधार 

गणपतीला पहिल्यांदाच घडणार कपूर कुटुंबियांत ही गोष्ट 

जाणून घ्या कसा आहे प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो हा चित्रपट

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रInternationalआंतरराष्ट्रीय