शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 19:32 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्र

'पुनर्वसनाचं मोठं काम हाती घ्यायचंय, पूरस्थितीचं कुणीही राजकारण करू नये'

शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी - शरद पवार 

पूरग्रस्तांच्या मदतीचाही 'इव्हेंट', जाहिरातबाजीनं गहू-तांदुळ पुरवतंय देवेंद्र सरकार

'स्टीकर छापण्यासाठीच पूरग्रस्तांच्या मदतीस उशीर'

भाजपच नव्हे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत

एरव्ही खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला जाणारे ठाकरे पूरग्रस्तांकडे फिरकलेच नाही!

कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

पुराच्या चिखलात सोन्याचा शोध; सराफ बाजारातील गाळ-कचऱ्याची हाताने सफाई

विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी

कसाबला जिवंत पकडणारे पोलीस निरीक्षक संजय गोविलकरांचं निलंबन

देश

कलम 370 रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद!

घनदाट जंगलात मोदींची शांत अन् संयमी सफारी!, बेअर ग्रिल्सकडून कौतुक

डॉ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार

लाईफ स्टाईल

कफ आणि खोकल्याने असाल हैराण तर करा हा साधा-सोपा घरगुती उपाय

तुम्हाला तोंडाचा अल्सर माहीत असेल पण पोटाचा माहीत आहे का? जाणून घ्या लक्षणे

त्वचा नेहमी तरूण आणि तजेलदार ठेवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय!

तक्रार अशी करा की ऐकली गेली पाहिजे, प्रश्नांचा करू नका भडीमार!

क्रीडा विश्व

महेंद्रसिंग धोनीच्या घरी नवी पाहुणी; साक्षी म्हणाली missing you माही!

India vs West Indies : ख्रिस गेलची इच्छा अपूर्ण, कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

'अगडबंब'; 6 फुट उंच, 140 किलो वजनाचा खेळाडू टीम इंडियाविरुद्ध करणार पदार्पण

Ashes 2019 : मोईन अलीला डच्चू, ऑसीविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

Video : Ashes 2019; इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ऑस्ट्रेलियाला पडणार भारी, मिळवून देणार मालिकेत बरोबरी?

पृथ्वी शॉच्या 'Dope Test' प्रकरणावर संशयाची सुई; माजी प्रशिक्षकांचा धक्कादायक दावा

पांड्या बंधुंचा शायराना अंदाज; हार्दिक-कृणाल यांना सतावतोय हा प्रश्न!

कोहलीला खुणावतोय अनेक दिग्गजांना न जमलेला 'विराट' विक्रम!

टीव्ही-सिनेमा

कभी अलविदा ना कहनामधील हा मुलगा आठवतोय का? मुलगा नव्हे तर आहे मुलगी, आता दिसते इतकी सुंदर

जॉन अब्राहमला या गोष्टीपासून जायचे आहे दूर, वाचून फॅन्सना बसेल आश्चर्याचा धक्का

या लिपलॉक सीनमुळे चर्चेत आली बॉलिवूडची ही अभिनेत्री

टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत