Lokmat Bulletin Todays Headlines 17th July 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जुलै 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 जुलै 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय 

26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक

Hafiz Saeed Arrest: 'भारताला मोठं यश; पण पाकच्या ढोंगीपणापासून सावधान!'

बंडखोरांच्या राजीनाम्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे, कुमारस्वामींचे सरकार अडचणीत

काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!

'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा

महाराष्ट्र

'15 दिवसांत पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा...'

शिवसेनेला 'मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' रोग असावा, मनसेकडून आंदोलनाची खिल्ली

आदित्य ठाकरेंसाठी खेळपट्टी तयार; उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

'युपीए'प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या; अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा

५ रुपयांच्या तिकीटानंतर बेस्टचा आणखी एक 'बेस्ट' निर्णय; जाणून घ्या...

ते पावनखिंडीत दारू पीत होते, शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी 'नशा उतरवली'!

क्रीडा विश्व

'विराटकडून कर्णधारपद काढलंच पाहिजे' असं ठामपणे म्हणणाऱ्यांसाठी...

'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'

धोनी 'रिटायर' होणार, पण त्याआधी टीम इंडियासाठी मोठं काम करणार!

आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद!

लाईफस्टाईल 

कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर सगळंच कंट्रोल ठेवायचंय? डेली डाएटमधून इतक्या कॅलरी करा कमी....

शरीरातील 'या' समस्यांना सामान्य समजू नका; अन्यथा पडेल महागात!

५ प्रकारचे असतात डॅंड्रफ आणि वेगवेगळे असतात त्यांचे उपाय, काय ते जाणून घ्या!

मुलांच्या मस्ती करण्यामागे 'ही' कारणं तर नाहीत ना?; त्यांना ओरडण्याआधी 'हे' वाचाच!

कहानी पुरी फिल्मी है 

भाईजानची मदत घेत बॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीने केला मानुषी छिल्लरचा पत्ता कट

ही अभिनेत्री दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक, गेल्या काही वर्षांपासून झळकतेय छोट्या पडद्यावर

सई लोकुरमुळे पुष्कर जोग आणि त्याच्या पत्नीत निर्माण झालाय दुरावा? वाचा काय सांगतोय पुष्कर


Web Title: Lokmat Bulletin Todays Headlines 17th July 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.