शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 15 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 18:05 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

अमरावतीत बोट उलटल्यानं 11 जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी बेपत्ता

देशात नोकऱ्यांची कमतरता नाही, पण कुशल तरुणांची उणीव; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

नऊ महिन्यात पाकिस्तानकडून 2050 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचं चोख प्रत्युत्तर

अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

एसबीआयचा विक्रम! 10 हजार फूट उंचीवर उघडली नवी शाखा

धक्कादायक...! आयआरसीटीसीवरून 1 मिनिटात तब्बल 426 रेल्वे तिकिटे आरक्षित केली

महाराष्ट्र 

बळीराजाची अर्धवट कर्जमाफी ठरणार 'महाजनादेश'ला अडथळा?

शरद पवारांना भावला पाकिस्तानचा पाहुणचार; म्हणाले, खोटं बोलतंय मोदी सरकार!

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांबद्दल शरद पवार म्हणतात...

आता द्राक्षे आंबट वाटू लागली; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर खोचक टीका

बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे का ? मुख्यमंत्र्यांचा पवारांना सवाल

होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांचा नेत्यांना इशारा

राज्यात 240 जागा जिंकण्याचा विश्वास; आठवलेंना 'इतक्या' जागांची आस

'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

लाईफस्टाईल

अस्थमा असो वा डिप्रेशन, पिंपल्स असो वा इन्फेक्शन; सर्व समस्या दूर करेल 'सॉल्ट थेरपी'

कॉफीमध्ये एकत्र करा 'हे' पदार्थ अन् पाहा कमाल; होतील अनेक आरोग्यदायी फायदे

वाढत्या वयासोबत वजनदार होताय?; करा 'हे' उपाय

आता ऑयली स्किनला करा बाय-बाय; 'हे' 7 घरगुती उपाय

'या' समस्या सतत उद्भवत असतील तर सावध व्हा; पोटाच्या कॅन्सरची असू शकतात लक्षणं

क्रीडा विश्व

India vs South Africa, 1st T20I: रोहित की विराट कोण ठरणार सरस, चाहत्यांना उत्सुकता...

काही मिनिटांपूर्वी पडला पाऊस, सामना होणार की नाही ते जाणून घ्या...

पाऊस थांबल्यावर किती वेळात सुरु होऊ शकतो सामना, जाणून घ्या...

टीम इंडियाच्या जर्सीवर नवा लोगो; 'ओप्पो' अर्ध्यातूनच 'आउट'

Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्यासाठी किती धावांचे आव्हान, जाणून घ्या...

कहानी पुरी फिल्मी है

कपूर घराण्याच्या ‘या’ लेकीला नाही अ‍ॅक्टिंगमध्ये रस, आज आहे कोट्यवधीची मालकीण

अन् रवीना टंडन मनीष पॉलवर भडकली; ‘नच बलिए 9’च्या सेटवर हाय-व्होल्टेज ड्रामा 

Video : ‘द स्काय इज पिंक’च्या प्रिमीअरमध्ये प्रियंका चोप्राला झाले अश्रू अनावर