शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 07 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 19:08 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच.

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय

ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा 

 मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा 

कर्नाटकातल्या काँग्रेस-JDSचे 10 आमदार मुंबईत; येडियुरप्पा म्हणाले, वेट अँड वॉच  

भाजपाकडून पुन्हा 'ऑपरेशन लोट्स', सिद्धरामय्या यांचा आरोप 

कर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने 

डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश

हे तर रणछोड गांधी, शिवराज सिंह यांचा राहुल गांधींना टोला 

महाराष्ट्र

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू, अशोक चव्हाण यांची टीका  

नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ 

विनोद तावडेंचा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग, विद्यार्थ्यांच्या स्वच्छता मोहिमेचं केलं कौतुक 

पंतांचे आण्णा... ...बापूंचे दादा ! कमळ फुललं; पण चिखलात रुतलं !

अर्थजगत

50 हजारांहून अधिकच्या रकमेच्या व्यवहारासाठी पॅन कार्डऐवजी आता वापरता येणार आधार

देशातली दुसरी सर्वात मोठी बँक बिनव्याजी देतेय कर्ज, असा घ्या फायदा

क्रीडा विश्वICC World Cup 2019

विराटचा युवा संघ 2008 मध्ये  जिंकला होता, आता काय होणार?

विराटने टाकलं रोहितला पिछाडीवर; पण कसं काय, जाणून घ्या...

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमविले; भारताचा सेमीफायनलमध्ये सामना ठरला

भारताचा चौथ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग

लाईफ स्टाईल

Happy Birthday MS Dhoni: 'हे' आहे मिस्टर कूल धोनीच्या फिटनेसचं गुपित! 

पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट 

'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल 

कहानी पुरी फिल्मी है

पहिल्याच भेटीत दीपिकासोबत रणवीरनं केलं असं काही, वाचून तुम्हाला येईल रणवीरचा राग 

 ‘या’ कारणामुळे झाले स्वरा भास्करचे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप; जाणून घ्या... 

खासदार बनल्यानंतर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं मानधनात केली वाढ, पण पाच कोटींची मागणी केल्यानं मिळाला ‘बाबाजी का ठुल्लू’

 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र