Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 06 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 07:43 PM2019-07-06T19:43:56+5:302019-07-06T19:45:01+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच.

Lokmat Bulletin Todays Headlines 06 July 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 06 जुलै 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 06 जुलै 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय

कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा

देशाला पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा मोदींचा वाराणसीत पुनरुच्चार

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलांना मोठे यश 

महाराष्ट्र

मध्य, पश्चिम रेल्वे डिफॉल्टर यादीत; पालिकेचं 233 कोटींचं पाणी बिल थकलं

महाराष्ट्रात कुणा-कुणाला मिळणार 'वंचित'चा आधार?

मळवली रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या धडकेत दोन जण ठार 

क्रीडा विश्व
ICC World Cup 2019

India Vs Sri Lanka: भारताच्या चारही विकेट्मध्ये धोनीचाच हात, संघासाठी ठरतोय बोनस

जसप्रीत बुमराहचा विक्रम, सर्वात जलद बळींचे शतक करणारा दुसरा भारतीय

विराट कोहलीनं शब्द पाळला, सुपर फॅनला मॅच तिकीट दिलं

आयसीसीच्या 'त्या' व्हिडीओनं महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण

निवृत्तीच्या चर्चांवर महेंद्रसिंग धोनीचं महत्त्वाचं विधान, काय आहे कॅप्टन कूलच्या मनात?

कहानी पुरी फिल्मी है

ओळखलंत का साठीतल्या 'या' बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना?, फोटो पाहून त्यांना ओळखणं ही झालंय कठीण

मलायकाचा न्यूयॉर्कमध्ये तर अरबाज खानचा मुंबईत रोमान्स, गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट

स्वत:च्या वाढदिवशी रणवीर सिंगनं चाहत्यांना दिलं स्पेशल गिफ्ट, '८३'चा फर्स्ट लूक रिलीज

 

Web Title: Lokmat Bulletin Todays Headlines 06 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.