LOKMAT Bulletin 12th June 2019 Todays Latest News in marathi on one click | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 जून 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण

एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही 

चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी करणार चंद्राकडे प्रयाण

Cyclone Vayu Live Tracker And Update: गुजरातच्या किनार्‍यावर उद्‍या वायू चक्रीवादळ धडकणार

PNB Scam: नीरव मोदीचा चौथ्यांदा जामीन फेटाळला 

तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन?

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; हार्दिकच्या ट्विटला केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर 

मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत- आझम खान

तृणमूल-भाजप यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्या

पोलिसांचा अमानुषपणा! पत्रकाराला मारहाण, अंगावर केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल

प्रदूषण वाढतंय, आयुष्य घटतंय; वायू प्रदूषणामुळे 2.6 वर्षांनी कमी झालं भारतीयांचं वयोमान

रघुराम राजन होणार बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर? 

महाराष्ट्र

शरद पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याकडे वळवण्याचे आदेश 

Cyclone Vayu: 'वायू' वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार

राज ठाकरेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणतात...

Mumbai Rain Update : वांद्रे येथे स्काय वॉकचा भाग कोसळून तीन महिला जखमी 

Mumbai Rain Update : चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांचा रांचीत फादर स्टेन स्वामीच्या घरावर छापा

क्रीडा

ICC World Cup 2019 : भारतासाठी गूड न्यूज; शिखर धवन 10 दिवसांमध्ये होऊ शकतो फिट

थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्ट

धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण

भारताच्या 'या' खेळाडूच्या सांगण्यावरून ब्रायन लारा ताडोबा सफारीवर

सिनेमा-टीव्ही

रिंकू राजगुरू ठरतेय मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात महागडी अभिनेत्री, मेकअपसाठी तब्बल घेतले इतके लाख?

आर. के. स्टुडिओनंतर आता ६० वर्षे जुन्या स्टुडिओला लागणार टाळं

किसिंग सीनबद्दल शाहिद कपूरने दिले हे स्टेटमेंट, वाचून तुम्हाला बसेल धक्का


Web Title: LOKMAT Bulletin 12th June 2019 Todays Latest News in marathi on one click
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.