लोकमत अँस्पायर-जोड बातमी01
By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:16+5:302015-06-06T00:11:16+5:30
आदिती एज्युकेशन इन्स्टिट्यूशन

लोकमत अँस्पायर-जोड बातमी01
आ िती एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथील आदिती महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सुरूवात झाली आहे. बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, एम.सी.ए., एम.बी.ए., पीजीडीएम, बी.फार्मा, फार्म.डी़, एम़फार्मा, बी.एस्सी नर्सिंग, डिप्लोमा इन नर्सिंग, बीबीएम, बीसीए, बी.एस्सी. आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी सोलापुरात अशोक चौक पोलीस चौकी समोरील डब्ल्यू.आय.टी. कॉलेज रोडवर प्रवेश कार्यालय आहे. र्शी स्वामीनारायण गुरूकुल इंटरनॅशनल स्कूलहरिणीनगर, अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथे 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी सीबीएससी-के.जी. टु दहावी (10 वी) पर्यंतच्या शाळेत प्रवेश सुरू करण्यात आला आहे. आई-वडिलांचा आदर आणि भारतीय संस्कृती जोपासत जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे शिक्षण गुरूकुलमध्ये दिले जाते. शाळेत आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजीऔरंगाबाद जिल्?ातील चिकलठाण येथील महाविद्यालयात पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँन्ड टेस्टिंग, पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँन्ड टेस्टिंग क्वॉलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी आणि पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मॉल्ड डिझाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्लास्टिक उद्योगात भवितव्य घडविणार्या विद्यार्थ्यांना हा उपयुक्त कोर्स आहे. एन.आय.एफ.एस.दक्षिण कसबा शिंदे चौक येथील इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग अँन्ड सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये विविध अभ्यासक्रम आहेत. यामध्ये डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, सेफ्टी मॅनेजर, सेफ्टी ऑफिसर, सेफ्टी सुपरवायझर, सेफ्टी एडवाझजर कंसल्टंट, टेक्निकल सर्व्हिस, मॅनेजर, फायर इंजिनिअर, सेफ्टी इंजिनियर, फायर सब ऑफिसर, फायर स्टेशन ऑफिसर, फायर मॅन आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये नोकरीची हमी देण्यात आली आहे. राजेश्वरी कारपूरमठ मेमोरिअल आयुर्वेद मेडिकल कॉलेजविजापूर येथील राजेश्वरी कारपूरमठ मेमोरिअल आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये विवध अभ्यासक्रमाच्या कोर्सला प्रवेश सुरू झाला आहे. यामध्ये 100 टक्के प्लेसमेंट देण्यात आली आहे. सुसज्ज लायब्ररीसह अन्य सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. आयुर्वेद शास्त्रात भवितव्य घडविणार्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी देण्यात आली आहे. डॉ. डी.वाय. पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयआकुर्डी, पुणे येथील पद्मर्शी डॉ. डी.वाय. पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रोडक्शन अँन्ड मॅन्युफॅक्चरींग, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट, रेग्युलेटर अफेअसर्स, मार्केटिंग अँन्ड डिस्ट्रिब्युशन, टेस्टिंग अँन्ड ड्रग, अकॅडमिक आदी संधी विद्यार्थ्यांना दिल्या जातात. या ठिकाणी बी.फार्मा, एम.फार्मा़ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत़