शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'2014तल्या यूपी निकालांसारखे यंदा बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जारी करण्यात आले. यातील अनेक एक्झिट पोलमधून एनडीएला बहुमत मिळत असल्याचं दाखवण्यात आलं. या निवडणुकीत पश्चिम बंगाल फार चर्चेत राहिलं. भाजपानंही पश्चिम बंगालवर विशेष लक्ष दिलं होतं. एनडीटीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 24 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस एक ते दोन जागांवर विजयी होईल. एक्झिट पोलचे निकाल समोर येताच भाजपाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव म्हणाले, बंगालमधल्या निवडणूक पंडितांना तिकडचे निकाल हैराण करणारे असतील.तिथे आम्ही चांगले प्रदर्शन करत आहोत. प. बंगालमध्ये ज्या पद्धतीनं मोदी आणि भाजपानं शानदार प्रदर्शन केलं आहे. जे 2014च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालं होतं. तसेच निकाल 2019मध्ये पश्चिम बंगालमध्ये लागतील. ममता बॅनर्जींनी या एक्झिट पोलचे निकाल खरे होत नसल्याचं सांगितलं आहे. ईव्हीएममध्ये गडबड करून असे निकाल लावले जातात. तर त्याला भाजपानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जींनी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडावं आणि सत्य परिस्थिती ओळखावी, असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९