शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 20:12 IST

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजय निश्चित झाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात जल्लोषास सुरुवात झाली असून, भाजपाध्यक्षअमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. हा विजय ऐतिहासिक आहे, तब्बल 50 वर्षांनंतर कुठल्याही नेत्याने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.  यावेळी अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करतानाच विरोधकांना टोला लगावला. काँग्रेसच्या खालावलेल्या कामगिरीचा उल्लेख करताना 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसला खातेही उघडता आले नसल्याचा टोला लगावला. तसेच अमित शहा यांनी पक्षाला पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशाचाही आवर्जुन उल्लेख केला. ''बंगालमध्ये हिंसाचार आणि हेराफेरीच्या घटना घडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला 18 जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. आगामी काळात भाजपा पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापित होण्याचे हे संकेत आहेत."असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी सत्तास्थापनेसाठी धावाधाव करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही मोदींनी टोला लगावला. चंद्राबाबू नायडू यांनी गाठीभेटी घेण्यापेक्षा थोडी मेहनत घेतली असती तर काही जागा निवडून आल्या असत्या, असा चिमटाही अमित शहांनी काढला.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा