शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : नरेंद्र मोदींचे कोहलीने केले खास शब्दांत अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 15:14 IST

भारताचा कर्णधार विराट कोहलीने थेट लंडनमधून मोदी यांचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे.

लंडन : लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरु झाला, यामध्ये भारतीय खेळाडूही पिछाडीवर नाहीत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने थेट लंडनमधून मोदी यांचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे.

कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोहली आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, " नरेंद्र मोदी जी, तुमचे अभिनंदन. तुमच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वोच्च उंचीवर जाईल, हा आम्हाला विश्वास आहे. जय हिंद..."

हे पाहा कोहलीचे ट्विट

भाजपाच्या अभूतपूर्व यशावर सचिन तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोकभारतीय जनता पार्टीनं लोकसभा निडवणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करताना एकहाती सत्तेच्या दिशेनं कूच केली आहे. सध्या हाती असलेल्या आकडेवारीनुसार भाजपा सरकार 349 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्ष भाजपाचीच सत्ता असणार आहे, हे निश्चितच आहे. भाजपाच्या या अभूतपूर्व यशावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे कौतुक केले आहे.

तो म्हणाला, नरेंद्र मोदीजी आणि भाजपा यांच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक. नवीन भारताच्या बांधणीसाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Virat Kohliविराट कोहली