शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 10:51 IST

Lok Sabha Election Result 2024 : आघाडी सरकारची संस्कृती त्यांना मानवणारी नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारमध्ये कोणताही मित्रपक्ष भाजपवर आपल्या अटी लादू शकलेला नाही. 

- हरीश गुप्तानवी दिल्ली : १८व्या लोकसभेत भाजपला बहुमताचा २७२चा आकडा गाठता न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आघाडीचे सरकार चालविताना मोठी कसरत होणार आहे. मोदींच्या गेल्या २३ वर्षांच्या कारकिर्दीचा (गुजरातमध्ये १३ वर्षे आणि दिल्लीत १० वर्षे) ‘ट्रॅक रेकॉर्ड’ पाहिल्यास, त्यांनी नेहमीच मोठा जनादेश मिळवून एकहाती सत्ता राबवली आहे. आघाडी सरकारची संस्कृती त्यांना मानवणारी नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारमध्ये कोणताही मित्रपक्ष भाजपवर आपल्या अटी लादू शकलेला नाही. 

परंतु, जनादेश न मिळणे हा आता भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. कारण त्याचे अनेक विश्वासू सहकारी वेगळे झाले आहेत, तर त्यातील काहींना परत रालोआत सामावून घेण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जनता दल (यू)चे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. नितीश कुमार मोदींच्या नेतृत्त्वाखालील रालोआतून दोनदा बाहेर पडले व पुन्हा रालोआत परतले. आता नितीश कुमार यांच्याकडे आनंदाचे कारण असेल. राज्यात विधानसभा निवडणुका लवकर घ्याव्यात, असे त्यांनी भाजपला आधीच सांगितले आहे. 

आम्ही म्हणू ती पूर्वदिशा धोरणाने गळचेपीनिवडणूक लवकर घेणे भाजपच्या पचनी पडणारे नाही. तसेच चंद्राबाबू नायडू यांना सध्याच्या भाजप सरकारचा अनुभव चांगला नाही. जगनमोहन रेड्डी यांच्याशी ते एकाकी झुंजत होते, तसेच ते तुरुंगातही गेले होते. तेव्हा भाजप नेतृत्त्वाने त्यांना कोणतीही मदत केली नाही. काही प्रादेशिक पक्ष फुटले. हे कथितरीत्या भाजपच्या आशीर्वादाने घडले. आम्ही म्हणू ती पूर्वदिशा असे धोरण सत्ताधारी पक्षाने ठेवल्याने अनेक छोट्या पक्षांची गळचेपी झाली होती. भाजपचा बहुमताचा आकडा हुकल्याने ते गालातल्या गालात हसत असून, आता आपल्या आवाजाला धार येईल, अशी आशा बाळगून आहेत.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल