शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 06:45 IST

Lok Sabha Election Result 2024 : एडीआर अहवालानुसार, १७ नवनिर्वाचित लोकसभा सदस्य डिप्लोमाधारक आहेत आणि फक्त एक सदस्य ‘ केवळ साक्षर ‘ आहे.

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण १२१ ‘ अशिक्षित ‘ उमेदवार उभे होते. या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याचे एडीआर अहवालातून समोर आले आहे. या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी सुमारे १०५ किंवा १९ टक्के उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता ५ वी ते १२ वी दरम्यान असल्याचे घोषित केले आहे, तर नवनिर्वाचित सदस्यांपैकी ४२० किंवा ७७ टक्के उमेदवारांनी पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतल्याचे जाहीर केले आहे. 

पाचवी शिकलेले दोन उमेदवारएडीआर अहवालानुसार, १७ नवनिर्वाचित लोकसभा सदस्य डिप्लोमाधारक आहेत आणि फक्त एक सदस्य ‘ केवळ साक्षर ‘ आहे.- २ विजयी उमेदवारांचे शिक्षण इयत्ता पाचवी पर्यंत आहे.- ४ खासदारांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. - ३४ विजय उमेदवारांनी १० वी पर्यंत शिक्षण घेतले आहे.- ६५ सदस्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे..

पाचवी ते १० वी उत्तीर्ण १०५ खासदारपाचवी ते १० वी उत्तीर्ण उमेदवार हे १०५ असून हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. पदवीपुढील विजयी उमेदवार ४२० आहेत. हे प्रमाण ७७ टक्के इतके आहे. तर पराभूत झालेले निरक्षर उमेदवार हे १२१ असल्याचे एडीआर अहवालात म्हटले आहे.

खासदारांचा व्यवसाय काय?१ ल्या लोकसभेपासून ११ व्या लोकसभेपर्यंत (१९९६-९८) पदवीधर पदवी धारण करणाऱ्या खासदारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नवीन लोकसभेतील पाच टक्के खासदारांकडे डॉक्टरेट पदवी आहे, त्यापैकी तीन महिला आहेत.या निवडणुकीत लोकसभेवर निवडून आलेल्या ५४३ खासदारांपैकी बहुतांश सदस्यांनी शेती आणि समाजसेवा हा त्यांचा व्यवसाय असल्याचे जाहीर केले आहे. अठराव्या लोकसभेतील सुमारे सात टक्के सदस्य वकील आहेत आणि चार टक्के वैद्यकीय व्यवसायातील आहेत.

टॅग्स :Member of parliamentखासदारlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४