शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 07:53 IST

Lok Sabha Election Result 2024 : पराभूत मंत्र्यांमध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

Lok Sabha Election Result 2024 : नवी दिल्ली : स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, अर्जुन मुंडा, आर. के. सिंह यांच्यासह माेदी सरकारमधील १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभूत मंत्र्यांमध्ये तीन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

स्मृती इराणी यांचा अमेठीमध्ये पराभव झाला. अर्जुन मुंडा यांचा खुंटी मतदारसंघात काॅंग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी १.४९ लाख मतांनी पराभव केला. बिहारच्या आरा मतदारसंघातून आर. के. सिंह यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. तर चंदाैली येथून महेंद्रनाथ पांडे यांचा सपाचे बिरेंद्र सिंह यांनी पराभव केला. तसेच उत्तर प्रदेशात राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी, साध्वी निरंजन ज्याेती, काैशल किशाेर, भानूप्रतापसिंह वर्मा पराभूत झाले. 

महाराष्ट्रातून राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार यांना पराभवाचा धक्का बसला. पश्चिम बंगालमधून राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

केरळमध्ये तिरुवनंतपूरम येथून राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा काॅंग्रेसचे शशी थरुर यांनी पराभव केला. केरळमध्ये व्ही. मुरलीधरन, राजस्थानात कैलाश चाैधरी, कर्नाटकात भगवंत खुबा, तामिळनाडूत एल. मुरुगन, बिहारमधून संजीव बाल्यान पराभूत झाले.

तुरुंगातून लढले, विजयी झालेयावेळी लाेकसभा निवडणुक लढविणाऱ्यांत काही उमेदवार असे हाेते ज्यांनी तुरुंगातून निवडणूक लढविली. विशेष म्हणजे, ते जिंकले. टेरर फंडिंगच्या आराेपात २०१९पासून तुरूंगात असलेले अब्दुल रशीद शेख उर्फ इंजीनिहर रशीद हे बारामुल्ला येथून लढले. त्यांनी दाेन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा पराभव केला.तर आसाममधील तुरुंगात कैद असलेला ‘वारिस दे पंबाज’चा प्रमुख अमृतपालसिंग याने पंजाबच्या खडुरसाहेब येथून निवडणूक लढविली. त्यानेही पावणेदाेन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळविला.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४raosaheb danveरावसाहेब दानवे