शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:51 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर दिग्गज नेत्यांची देवाकडे धाव.

Lok Sabha Election २०२४ : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या म्हणजेच १ जून रोजी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून, ३० मे रोजी लोकसभेचा प्रचारदेखील थांबला. दरम्यान, हा प्रचार संपताच अनेक नेते देवाचा धावा घेताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीतील विविकानंतर मेमोरिअल रॉक येथे ध्यान करण्यासाठी गेले, तर गृहमंत्री अमित शाहंनी कुटुंबासह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीदेखील आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथे कुलदेवीच्या मंदिरा पूजा केली.

पीएम मोदी 45 तास ध्यान करणारशुक्रवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट कन्याकुमारी येथे पोहोचले आणि स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये ध्यानस्त झाले. यापूर्वी कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या भगवती अम्मान मंदिरात प्रार्थना केली. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी सुमारे 6.45 वाजता विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान सुरू केले, जे 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत सुरू राहील. पीएम मोदी त्याच खडकावर बसून ध्यान करत आहेत, ज्यावर विवेकानंदांनी ध्यान केले होते. या काळात पीएम मोदी फक्त नारळ पाणी आणि द्राक्षाचा रस घेणार आहेत.

अमित शाह बालाजीच्या चरनी नतमस्तकपंतप्रधानांव्यतिरिक्त भाजपचे इतर नेतेही मंदिरांना भेटी देत ​​आहेत. गृहमंत्री अमित शाह आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांनी शुक्रवारी तिरुपती बालाजी येथे दर्शन घेतले. तिरुमला-तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले. शाह दाम्पत्य यांनी दिवसभर मंदिरातील विविध कार्यक्रमात भाग घेतला होता. दर्शनानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी शाह यांना वैदिक मंत्रांचा आशीर्वाद दिला. 

नड्डा कुलदेवीच्या मंदिरातभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीदेखील गुरुवारी आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथील शक्तीपीठ श्री नैना देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येथे त्यांनी विधीपूर्वक माता राणीची पूजा केली. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'आज मला हिमाचल प्रदेशातील देवभूमीच्या बिलासपूरमधील माझ्या कुटुंबासह कुलदेवी मंदिर आणि आदिशक्ती माँ नैना देवी जी मंदिराला भेट देण्याचे भाग्य लाभले. शिवालिक पर्वत रांगेत वसलेल्या या प्रसिद्ध शक्तीपीठात उपासना केल्याने लोकांमध्ये नेहमीच नवीन ऊर्जा आणि समर्पण निर्माण होते. यावेळी सर्व देशवासीयांचे सुख, सौभाग्य, आरोग्य आणि भरभराटीसाठी माता राणीने सर्वांना आशीर्वाद देवो अशी प्रार्थना केली.'

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा