शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिशन लोकसभा; बिहारसाठी BJP चा फॉर्म्युला ठरला, चिराग-मांझी यांना मिळतील इतक्या जागा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:20 IST

Lok Sabha Election 2024: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू आहे. सध्या विविध पक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत.

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात सर्व 80 जागा जिंकण्याचा दावा करणार्या भाजपने बिहारमधील लोकसभेच्या किमान 35 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे निकालाची पुनरावृत्ती व्हावी, या हेतूने भाजपने यंदाही जागावाटपावर भर दिला आहे.

30 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारीमिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजप 40 पैकी 30 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांना गेल्या वेळेप्रमाणे यंदाही 6 जागा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय भाजपने मित्रपक्षांसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे.

विरोधी खासदारांना भाजपात आणणारउपेंद्र कुशवाह यांना दोन आणि जीतन राम मांझी यांना एक जागा देण्याची तयारीही भाजपने केली आहे. भाजप जेडीयूमधील अनेक विद्यमान खासदारांना आपल्या गोटात आणण्यासाठीही काम करत असल्याची माहिती आहे. भाजप जेडीयूच्या 5 ते 6 खासदारांच्या संपर्कात असल्याचे मानले जात आहे.

गेल्या वेळी भाजपने 39 जागा जिंकल्या भाजपने गेल्यावेळी जेडीयू आणि एलजेपीसोबत निवडणूक लढवली होती. भाजप जेडीयूने 17-17 आणि एलजेपीने सहा जागा लढवल्या. दुसरीकडे, एक जागा वगळता उर्वरित सर्व 39 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी भाजप आपल्या काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापू शकते. यासोबतच भाजपच्या काही विद्यमान खासदारांच्या जागाही बदलल्या जाऊ शकतात. गरज पडल्यास अन्य पक्षाचे नेतेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक