शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 23:06 IST

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी I.N.D.I.A. साठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन जागांवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. तसेच, मेघालय आणि आसाममध्ये टीएमसी प्रत्येकी एक-एक जागेवर निवडणूक लढेल. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये मेघालयातील तुरा (Tura) जागेसंदर्भात चर्चा अडकलेली आहे. ही जागा टीएमसीला देण्यास काँग्रेसचा नकार असल्याचे बोलले जात आहे.

टीएमसी मेघालयातील तुरा मतदारसंघाची मागणी करत आहे. यासाठी ते 2019 च्या निवडणुकीचा हवाला देत आहेत. गेल्या 2019 च्या निवडणुकीत या जागेवर काँग्रेसला 9 टक्के मते मिळाली होती, भाजपला 13 टक्के, टीएमसीला 28 टक्के तर एमएमपीला 40 टक्के मते मिळाली होती. यामुळे, या जागेवर तृणमूल काँग्रेसने निवडणूक लढवायला हवी, असे टीएमसीचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल