शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी बाेटांना किती लागणार शाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:37 IST

Lok Sabha Election 2024: मतदान केल्यानंतर मतदारांच्या बाेटाला विशिष्ठ प्रकारची शाई लावण्यात येते. ही शाई काही दिवसांपर्यंत टिकून राहते. म्हैसूर पेंट्स ॲंड वाॅर्निश लिमिटेडने यंदाच्या लाेकसभा निवडणुकीसाठी शाईचा पूरवठा पूर्ण केला आहे.

बंगळुरू : मतदान केल्यानंतर मतदारांच्या बाेटाला विशिष्ठ प्रकारची शाई लावण्यात येते. ही शाई काही दिवसांपर्यंत टिकून राहते. म्हैसूर पेंट्स ॲंड वाॅर्निश लिमिटेडने यंदाच्या लाेकसभा निवडणुकीसाठी शाईचा पूरवठा पूर्ण केला आहे. शाईची सर्वात माेठी खेप उतर प्रदेशला पाठविण्यात आली आहे. कर्नाक सरकारची ही कंपनी असून १९६२ पासून निवडणुकीसाठी लागणाऱ्या विशेष शाईचे उत्पादन करीत आहे.

एवढी शाई पुरविली    _ २६.५५ लाखांपेक्षा जास्त बाटल्या.- ५५ काेटी रुपये एकूण किंमत.- ३.५८ लाख सर्वाधिक बाटल्या उत्तर प्रदेशला.- ११० सर्वात कमी बाटल्या लक्षद्वीपला.- २.६८ लाख महाराष्ट्र- १.९३ लाख बिहार- २.०० लाख प. बंगाल- १.७५ लाख तामिळनाडू- १.५२ लाख मध्य प्रदेश- १.५० लाख तेलंगणा- १.३२ लाख कर्नाटक- १.३० लाख राजस्थान

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग