शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

उमेदवारी घाेषित केल्याने आघाडीचा ‘धर्म’च अडचणीत! काँग्रेससह पप्पू यादवांना माेठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 09:09 IST

Lok Sabha Election 2024 : महाआघाडीत लालू  यांनी काँग्रेसला आठ जागा देऊ केल्या आहेत.

- राजेश शेगाेकारपाटणा : राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या महागठबंधनमधील जागावाटप हाेण्यापूर्वीच राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी डझनभर उमेदवारांची घाेषणा केली. त्यापाठाेपाठ आता ‘सीपीआयएम’ने खगरिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची घाेषणा करून महागठबंधनच्या अडचणीत वाढ केली आहे.

काँग्रेसला हव्या असणाऱ्या जागांमधील पूर्णिया व कटिहार या दाेन जागांवर सन्मानजनक ताेडगा निघेल अशी अपेक्षा हाेती. त्यासाठी गेल्या दाेन दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळही सुरू हाेते; मात्र बुधवारी संध्याकाळी लालूप्रसाद यादव यांनी पूर्णिया मतदारसंघातून बीमा भारती यांना उमेदवारी जाहीर करून काँग्रेससह पप्पू यादवांना माेठा झटका दिला आहे.

महाआघाडीत लालू  यांनी काँग्रेसला आठ जागा देऊ केल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसला कटिहार आणि पूर्णिया या दाेन जागाही हव्या आहेत. पप्पू यादव यांनी गेल्याच आठवड्यात आपली पार्टी जापचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले हाेते. त्यामुळे त्यांना सेफ करण्यासाठी काँग्रेसने पूर्णियाची जागा प्रतिष्ठेची केली हाेती. लालूंनी उमेदवारी घाेषित करून महागठबंधनचा ‘धर्म’च अडचणीत आणला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

जावयाला पसंतीजमुई लोकसभा मतदारसंघात ‘एनडीए’चा तरुण चेहरा चिराग पासवान यांनी सलग दाेन वेळा विजय मिळविला हाेता. त्यामुळे तेच या मतदारसंघात हॅटट्रिकसाठी उतरतील अशी चर्चा असतानाच पासवान यांनी जमुई या मतदारसंघात त्यांचे जावई अरुण भारती यांना उमेदवारी देऊन करून सर्वांनाच धक्का दिला आहे

राजकारण तापले२०१९ मध्ये कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना दरभंगातून उमेदवारीचा शब्द दिला हाेता. प्रत्यक्षात जागावाटपामध्ये त्यांना जागा मिळाली नाही व झारखंडमध्ये जावे लागले. तशीच स्थिती पप्पू यादवांची झाली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४