शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भाजप उमेदवाराला ईव्हीएम फोडल्याच्या आरोपावरून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:28 IST

नीलमणि बिसोई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रांवर प्रवेश करताच ईव्हीएम मशीन फोडली. यावेळी मतदान केंद्रांवर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला. बिसोई यांनी पोलिसांच्या विरोधाला झुगारता मशिनचे फोडून तुकडे केले. 

मुंबई - ओडिशामधील भाजपच्या एका उमेदवाराला ईव्हीएम मशीन फोडल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. ओडिशामधील गंजाम जिल्ह्यातील ही घटना आहे. दुसऱ्या टप्यातील सोरदा विधानसभा जगासाठी भाजपचे नीलमणि बिसोई यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम फोडल्याचा आरोपा त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांना अटक ही करण्यात आली आहे.ओडिशामधील लोकसभा आणि विधनासभा निवडणुकासोबत होत आहे. गंजाम जिल्ह्यातील सोरदा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नीलमणि बिसोई मतदानाच्या दिवशी रेनती गावातील मतदानकेंद्रावर कार्यकर्त्या सहित गेले होते. मतदानाची वेळ संपण्याच्या एक तास आधी बिसोई गेल्याने मतदान केंद्रांवर एकूण ५३९ मतदान पैकी ४१४ मतदान झाले होते.नीलमणि बिसोई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रांवर प्रवेश करताच ईव्हीएम मशीन फोडली. यावेळी मतदान केंद्रांवर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला. बिसोई यांनी पोलिसांच्या विरोधाला झुगारता मशिनचे फोडून तुकडे केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.भाजप उमदेवार नीलमणि बिसोई यांच्या ईव्हीएम फोडल्याच्या कारनाम्यामुळे जिल्हाधिकारांच्या आदेशाने केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून सोरदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून बिसोई यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOdisha Assembly Election 2019ओडिशा विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा