शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'यामुळे' अडवाणींनी नाकारली मुलीसाठीची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:17 IST

बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात असून विद्यमान खासदारांवर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्यात आला आहे. परंतु, भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे गांधीनगर मतदार संघातून तिकीट कापल्याची सगळीकडे चर्चा आहे. आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह गांधीनगर येथून उमेदवार बदलण्यासाठी इच्छूक होते. भाजप नेतृत्व ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी सकारात्मक नव्हते. परंतु, भाजपचे संस्थापक सदस्य असलेले अडवाणी यांना हटविणे एवढे सोपे नव्हते. अडवाणी यांना बाजुला करण्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी प्रयत्न केले होते. त्यांनी अनेकदा अडवाणी यांच्याकडे निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु अडवाणी यांनी स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. मात्र बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

दरम्यान अडवाणी यांच्याकडे निवडणूक न लढविण्याचा आणि आपल्या पसंतीचा उमेदवार देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तसेच प्रस्तावात अडवाणी यांच्या मुलीला उमेदवारी देण्याचे देखील ठरले होते. परंतु, अडवाणी यांनी याला स्पष्ट नकार देत आपण आयुष्यभर घराणेशाहीचा विरोध केल्याचे म्हटले. तसेच सर्वांचे मत घेत निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपा