शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकीचा अनोखा विक्रम 'या' नेत्याच्या नावावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 17:16 IST

पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढवल्या होत्या.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्ष तगडा उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र भारतात एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आजपर्यंत सर्वाधिक वेळा लोकसभा सदस्य होण्याचा मान मिळवला आहे. तरी देखील एकरा वेळा लोकसभेचे सदस्य असलेले कम्युनिस्ट नेते दिवंगत इंद्रजीत गुप्ता अखेरपर्यंत सरकारी निवासस्थानी राहात होते. 

पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढवल्या होत्या. आपल्या संपूर्ण आयुष्यात लढवलेल्या निवडणुकीत त्यांना १९७७ मध्ये अलीपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांतर मात्र त्यांनी लढवलेल्या सर्व निवडणुकीत त्यांचा विजय झाला. देशातील सर्वात जास्त लोकसभा निवडणुक जिंकल्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला.सर्वात जास्त वेळा खासदार कोण राहिले यावरून सुद्धा मतभेद आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल-बिहारी वाजपेयी हे १२ वेळा खासदार असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात वाजपेयी हे १० वेळा जनतेतून लोकसभेत गेले आहे तर २ वेळा त्यांना राज्यसभा मधून खासदारकी मिळाली होती. इंद्रजीत गुप्ता हे मात्र ११ ही वेळा जनतेतून निवडणूक लढवत खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत.

गुप्ता हे एकमेव असे नेते आहेत जे ११ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत. गुप्ता हे वयाचे ३७ वर्ष खासदार राहिले आहेत. माजी पंतप्रधान अटल-बिहारी वाजपेयी,माजी लोकसभा अध्यक्ष सोमीनाथ चटर्जी व माजी केंद्रीय मंत्री पी.एम.सईद यांनी १० वेळा खासदार म्हणून राहिल्याचा मान मिळवला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlok sabhaलोकसभाParliamentसंसदAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी